2010
- १५ जानेवारी – आकाश वाचन केंद्र उदघाटन
- १२ ते १४ फेब्रुवारी – मित्र मेळावा
- १३ फेब्रुवारी – स्मारक दुसरा टप्पा पायाभरणी कार्यक्रम
- ३ ते ९ – युवा श्रम संस्कार छावणी
- ७ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त रवींद्र वैभव या कार्यक्रमाचे आयोजन
- ४ ते ६ जून – मराठी व गुजराती अनुवादकांसाठी भाषांतर कार्यशाळा, स्मारक
- १६ ऑगस्ट – नारायण सुर्वे आदरांजली कार्यक्रम – धुरू हॉल मुंबई
- नोव्हेंबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर
- ७ सप्टेंबर – दर्पण बाळशात्री जांभेकर पुरस्कार – साधना सभागृह पुणे
2009
- ९ जानेवारी – आंतरभारती साहित्य संवाद मुंबई विद्यापीठ
- २१ ते २२ फेब्रुवारी – स्मारकातील पंधरा वर्ष खालील मुलां-मुलींकरिता आरोग्य शिबीर
- २८ फेब्रुवारी ते १ मार्च – दशकपूर्ती मित्र मेळावा व स्मारक दुसऱ्या टप्प्याची घोषणा
- २७ ते २९ मार्च – अनुवाद कार्यशाळा – वडघर स्मारक
- २८ एप्रिल – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – ठाणे
- १ ते ७ मे – युवा श्रम संस्कार छावणी
- ८ मे – रवींद्र नाथ टागोर जयंती – रवींद्र नाट्य मंदिर
- ११ मे – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – पनवेल
- १४ मे – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – नगर
- मे – रायगड जिल्हा सेवा साधन सन्मान पुरस्कार
- ऑक्टोबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रोबोदिनी शिबीर
- १० नोव्हेंबर – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार – धुरू सभागृह
2008
- ४ ते ६ एप्रिल – अनुवाद कार्यशाळा (वडघर स्मारक)
- १ ते ८ मे – श्रमसंस्कार छावणी
- ९ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती व नारायणभाई देसाई यांचा सत्कार
- ३० मार्च – स्मारक परिसरातील १५ वर्षाखालील मुला-मुलींकरता आरोग्य शिबीर
- २५ ऑगस्ट – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, रुईया कॉलेज
2007
- जानेवारी-फेब्रुवारी – प्रेरणा प्रबोधन शिबीर
- ६ ते ७ जानेवारी – ३ रा आंतरभारती साहित्य संवाद कार्यक्रम, रवींद्र नाट्य मंदिर मुंबई
- १ ते ७ मे – श्रमसंस्कार छावणी
- ६ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त भावांजली हा कार्यक्रम, रवींद्र नाट्य मंदिर मुंबई
- ११ जून – स्नेह मेळावा पुणे
- १ ते २ डिसेंबर – मित्र मेळावा
- ८ डिसेंबर – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार चेतना महाविद्यालय मुंबई
2006
६ ते ७ जानेवारी – ३ रे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन
७ मे – आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र उदघाटन समारंभ रवींद्र नाट्य मंदिर मुंबई
२ ते ८ मे – श्रम संस्कार छावणी
१६ जुलै– स्मारक परिसरातील विद्यार्थांन साठी बुक-बँकचे आयोजन
- ऑक्टोबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका
- ४ ते ५ नव्हेंबर मित्र मेळावा (वडघर स्मारक)
2005
२८ ते ३० मार्च – रायगड जिह्वा जागृती यात्रा
६ ते १० मे – श्रम संस्कार छावणी
२३ ते २५ डिसेंबर – १३ वे विचारवेध संमेलन (वडघर स्मारक)
2004
२२ जानेवारी – आंतराभारती कार्यक्रम मुंबई विद्यापीठ
७ फेब्रुवारी – स्मारक परिसरातील गावांसाठी क्रीडा मेळावा
१५ मे – श्रम संस्कार छावणी
३–७ जुलै – आंतरभारती मैत्री संघ
२ ऑगस्ट – मित्र मेळावा व वार्षिक सभा केशेव गोरे ट्रस्ट गोरेगाव मुंबई
२४ – २५ डिसेंबर – आंतरभारती साहित्य संवाद उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
नोव्हेंबर–डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका
२०– २१ डिसेंबर – आंतरभारती साहित्य संवाद – BATU लोणेरे
2003
१५ –१६ फेब्रुवारी – स्मारक परिसरातील गावांसाठी क्रीडा मेळावा
२५ फेब्रुवारी – पंचायत समिती माणगाव आयोजित बाल आनंद मेळावा
६ – १० मे – श्रम संस्कार छावणी
१५ मे – विद्यार्थी सहभाग निधी खंडाचे प्रकाशन : हस्ते मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे
११ जून – कामगार संघटना पदाधिकारी यांची स्मारक भेट
२२ – २४ ऑगस्ट – आंतरभारती साहित्य संवाद, S.M जोशी सभागृह पुणे
नोव्हेंबर–डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका
२१ डिसेंबर – स्मारक पहिला टप्पा उद्घाटन
2002
१२ फेब्रुवारी – ‘सूर्य पाहिलेला माणूस‘ व ‘उजळल्या दिशा‘ या नाटकांचे – स्मारक निधी संकलन साठी आयोजन, शिवाजी मंदिर
२२ फेब्रुवारी– बाल आनंद मेळावा
१७ मार्च – स्मारक पहिला टप्पा बांधकाम शुभारंभ, वेबसाईट उद्घाटन, स्मृती वृक्ष फलक अनावरण
६ ते १० मे – श्रम संस्कार छावणी
११ जून – स्मारक निधी समर्पण समारंभ हस्ते निळू फुले
२९ जून – स्मारक निधी संकलन सूर्य पाहिलेला माणूस व उजळल्या दिशा या नाटकांचे आयोजन – टिळक मंदिर, पुणे
नोव्हेंबर–डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका
२०– २१ डिसेंबर – आंतरभारती साहित्य संवाद – BATU लोणेरे
2001
१७ ते १९ जानेवारी – राज्य स्तरीय NSS शिबीर
३० ते ३१ जानेवारी – स्मारक आराखडा व मॉडेल्सचे प्रदर्शन, भूपेश गुप्ता भवन – प्रभादेवी
४ फेब्रुवारी – बाल आनंद मेळावा – वडघर
१० फेब्रुवारी – स्मारक परिसरातील गावांमधील मुलांचा मेळावा
१ ते १० मे – युवा श्रम संस्कार छावणी
५ जुलै – कृतज्ञता समारंभ व आंतरभारती दिन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय – दादर
१२ ते २१ जानेवारी – राज्य स्तरीय NSS शिबीर
2000
२४ जानेवारी – भारतीय संस्कृती चा गुजराती अनुवाद – अहमदाबाद
१ फेब्रुवारी स्मारकाच्या जमीन खरेदी करार पत्रावर सह्या
४–५ मार्च – राष्ट्र सेवा दल मुंबई तर्फे श्रमदान शिबीर – वडघर– स्मारक
९ मार्च– ‘कैरी‘ चित्रपट महोत्सव– चर्चगेट, मुंबई
१४ एप्रिल आंबेडकर जयंती निमित्त चर्चा सत्र
एप्रिल – व्यक्तिमत्व विकास शिबीर सर्वहारा कार्यकर्ते वडघर, स्मारक
मे – राष्ट्र सेवा दल, मुंबई तर्फे श्रमसंस्कार शिबीर, रायगड जिल्हा शिक्षण संस्था चालकांची सभा
जून महाराष्ट्र शासनाचा ‘लोकराज्य साने गुरुजी विशेषांक
११ जून – साने गुरुजी गौरव ग्रंथाचे प्रकाशन– पालगड
११ नोव्हेंबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा शुभारंभ
1999
एप्रिल – श्यामची आई‘ नाट्य रुपांतर कार्यक्रम – मुंबई
६ जानेवारी – साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टची नोंदणी
१६ जानेवारी – कामगार मेळावा – दादर, मुंबई
७ ऑगस्ट – दुसऱ्या पिढीचे स्नेहसंमेलन – केशव गोरे ट्रस्ट–गोरेगाव
२६ डिसेंबर – जन्मशताब्दी समारोह अपना बाजार – नायगाव–मुंबई
1998
११ जून – संकल्प मेळावा वनमाळी हॉल – दादर
२० डिसेंबर – साने गुरुजी अभिवादन रॅली – मुंबई
२० डिसेंबर – जन्मशताब्दी प्रारंभ कार्यक्रम – अहमदाबाद
२४ डिसेंबर – पालगड येथील साने गुरुजींच्या घराचे हस्तांतरण
1997
December
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समितीची स्थापना
थोडक्यात माहिती, सदस्य