2010

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • १५ जानेवारी – आकाश वाचन केंद्र उदघाटन
  • १२ ते १४ फेब्रुवारी – मित्र मेळावा
  • १३ फेब्रुवारी – स्मारक दुसरा टप्पा पायाभरणी कार्यक्रम
  • ३ ते ९ – युवा श्रम संस्कार छावणी
  • ७ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त रवींद्र वैभव या कार्यक्रमाचे आयोजन
  • ४ ते ६ जून – मराठी व गुजराती अनुवादकांसाठी भाषांतर कार्यशाळा, स्मारक
  • १६ ऑगस्ट – नारायण सुर्वे आदरांजली कार्यक्रम – धुरू हॉल मुंबई
  • नोव्हेंबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर
  • ७ सप्टेंबर – दर्पण बाळशात्री जांभेकर पुरस्कार – साधना सभागृह पुणे

2009

  • ९ जानेवारी – आंतरभारती साहित्य संवाद मुंबई विद्यापीठ
  • २१ ते २२ फेब्रुवारी – स्मारकातील पंधरा वर्ष खालील मुलां-मुलींकरिता आरोग्य शिबीर
  • २८ फेब्रुवारी ते १ मार्च – दशकपूर्ती मित्र मेळावा व स्मारक दुसऱ्या टप्प्याची घोषणा
  • २७ ते २९ मार्च – अनुवाद कार्यशाळा – वडघर स्मारक
  • २८ एप्रिल – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – ठाणे
  • १ ते ७ मे – युवा श्रम संस्कार छावणी
  • ८ मे – रवींद्र नाथ टागोर जयंती – रवींद्र नाट्य मंदिर
  • ११ मे – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – पनवेल
  • १४ मे – स्मारक निधी उभारणीसाठी लिटिल चॅम्प कार्यक्रम – नगर
  • मे – रायगड जिल्हा सेवा साधन सन्मान पुरस्कार
  • ऑक्टोबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रोबोदिनी शिबीर
  • १० नोव्हेंबर – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार – धुरू सभागृह

2008

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • ४ ते ६ एप्रिल – अनुवाद कार्यशाळा (वडघर स्मारक)
  • १ ते ८ मे – श्रमसंस्कार छावणी
  • ९ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती व नारायणभाई देसाई यांचा सत्कार
  • ३० मार्च – स्मारक परिसरातील १५ वर्षाखालील मुला-मुलींकरता आरोग्य शिबीर
  • २५ ऑगस्ट – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, रुईया कॉलेज

2007

  • जानेवारी-फेब्रुवारी – प्रेरणा प्रबोधन शिबीर
  • ६ ते ७ जानेवारी – ३ रा आंतरभारती साहित्य संवाद कार्यक्रम, रवींद्र नाट्य मंदिर मुंबई
  • १ ते ७ मे – श्रमसंस्कार छावणी
  • ६ मे – रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त भावांजली हा कार्यक्रम, रवींद्र नाट्य मंदिर मुंबई
  • ११ जून – स्नेह मेळावा पुणे
  • १ ते २ डिसेंबर – मित्र मेळावा
  • ८ डिसेंबर – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार चेतना महाविद्यालय मुंबई

2006

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • ६ ते ७ जानेवारी – ३ रे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन

  • ७ मे – आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र उदघाटन समारंभ रवींद्र नाट्य मंदिर मुंबई

  • २ ते ८ मे – श्रम संस्कार छावणी

  • १६ जुलै– स्मारक परिसरातील विद्यार्थांन साठी बुक-बँकचे आयोजन

  • ऑक्टोबर ते डिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका
  • ४ ते ५ नव्हेंबर मित्र मेळावा (वडघर स्मारक)

2005

  • २८ ते ३० मार्च – रायगड जिह्वा जागृती यात्रा

  • ६ ते १० मे – श्रम संस्कार छावणी

  • २३ ते २५ डिसेंबर – १३ वे विचारवेध संमेलन (वडघर स्मारक)

2004

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • २२ जानेवारी – आंतराभारती कार्यक्रम मुंबई विद्यापीठ

  • ७ फेब्रुवारी – स्मारक परिसरातील गावांसाठी क्रीडा मेळावा

  • १५ मे – श्रम संस्कार छावणी

  • ७ जुलै – आंतरभारती मैत्री संघ

  • २ ऑगस्टमित्र मेळावा व वार्षिक सभा केशेव गोरे ट्रस्ट गोरेगाव मुंबई

  • २४ – २५ डिसेंबर – आंतरभारती साहित्य संवाद उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 

  • नोव्हेंबरडिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका

  • २०२१ डिसेंबरआंतरभारती साहित्य संवाद – BATU लोणेरे

2003

  • १५ –१६ फेब्रुवारी –  स्मारक परिसरातील गावांसाठी क्रीडा मेळावा

  • २५ फेब्रुवारी – पंचायत समिती माणगाव आयोजित बाल आनंद मेळावा

  • १० मे – श्रम संस्कार छावणी

  • १५ मे – विद्यार्थी सहभाग निधी खंडाचे प्रकाशन : हस्ते मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे

  • ११ जून – कामगार संघटना पदाधिकारी यांची स्मारक भेट

  • २२ २४ ऑगस्ट  – आंतरभारती साहित्य संवाद, S.M जोशी सभागृह पुणे

  • नोव्हेंबरडिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका

  • २१ डिसेंबर – स्मारक पहिला टप्पा उद्घाटन

2002

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • १२ फेब्रुवारी –सूर्य पाहिलेला माणूसउजळल्या दिशाया नाटकांचेस्मारक निधी संकलन साठी आयोजन, शिवाजी मंदिर 

  • २२ फेब्रुवारीबाल आनंद मेळावा

  • १७ मार्च स्मारक पहिला टप्पा बांधकाम शुभारंभ, वेबसाईट उद्घाटन, स्मृती वृक्ष फलक अनावरण

  • ६ ते १० मे – श्रम संस्कार छावणी

  • ११ जूनस्मारक निधी समर्पण समारंभ हस्ते निळू फुले

  • २९ जून – स्मारक निधी संकलन सूर्य पाहिलेला माणूस व उजळल्या दिशा या नाटकांचे आयोजन टिळक मंदिर, पुणे

  • नोव्हेंबरडिसेंबर – प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिका

  • २०२१ डिसेंबरआंतरभारती साहित्य संवाद – BATU लोणेरे

2001

  • १७ ते १९ जानेवारी – राज्य स्तरीय NSS शिबीर

  • ३० ते ३१ जानेवारी – स्मारक आराखडा व मॉडेल्सचे प्रदर्शन, भूपेश गुप्ता भवन – प्रभादेवी

  • ४ फेब्रुवारी – बाल आनंद मेळावा – वडघर

  • १० फेब्रुवारी स्मारक परिसरातील गावांमधील मुलांचा मेळावा

  • १ ते १० मे – युवा श्रम संस्कार छावणी

  • ५ जुलैकृतज्ञता समारंभ व आंतरभारती दिन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय – दादर

  • १२ ते २१ जानेवारी – राज्य स्तरीय NSS शिबीर 

2000

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • २४ जानेवारी – भारतीय संस्कृती चा गुजराती अनुवादअहमदाबाद

  • १ फेब्रुवारी स्मारकाच्या जमीन खरेदी करार पत्रावर सह्या

  • ५ मार्चराष्ट्र सेवा दल मुंबई तर्फे श्रमदान शिबीरवडघरस्मारक

  • ९ मार्च– ‘कैरीचित्रपट महोत्सवचर्चगेट, मुंबई

  • १४ एप्रिल आंबेडकर जयंती निमित्त चर्चा सत्र

  • एप्रिल व्यक्तिमत्व विकास शिबीर सर्वहारा कार्यकर्ते वडघर, स्मारक

  • मे – राष्ट्र सेवा दल, मुंबई तर्फे श्रमसंस्कार शिबीर, रायगड जिल्हा शिक्षण संस्था चालकांची सभा

  • जून महाराष्ट्र शासनाचालोकराज्य साने गुरुजी विशेषांक

  • ११ जूनसाने गुरुजी गौरव ग्रंथाचे प्रकाशनपालगड

  • ११ नोव्हेंबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा शुभारंभ

1999

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • एप्रिल – श्यामची आईनाट्य रुपांतर कार्यक्रम – मुंबई

  • ६ जानेवारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टची नोंदणी

  • १६ जानेवारी कामगार मेळावादादर, मुंबई

  • ७ ऑगस्टदुसऱ्या पिढीचे स्नेहसंमेलनकेशव गोरे ट्रस्टगोरेगाव 

  • २६ डिसेंबरजन्मशताब्दी समारोह अपना बाजारनायगावमुंबई

1998

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

  • ११ जून – संकल्प मेळावा वनमाळी हॉल – दादर

  • २० डिसेंबरसाने गुरुजी अभिवादन रॅलीमुंबई

  • २० डिसेंबरजन्मशताब्दी प्रारंभ कार्यक्रम – अहमदाबाद

  • २४ डिसेंबरपालगड येथील साने गुरुजींच्या घराचे हस्तांतरण

1997

December

Cras ultricies ligula sed magna dictum porta.

Sed porttitor lectus nibh.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समितीची स्थापना

थोडक्यात माहिती, सदस्य

Planning
Design
Construction